मुख्य मजकुराकडे जा

करंजी

Karanji

हाताने मुरड घातलेली, खोबरं आणि रव्याची गोड चंद्रकोर.

₹175 प्रति 250 ग्रॅम

परवाना क्र. 21520160000860
Karanji (करंजी)
  • सुकं खोबरं
  • भाजलेला रवा
  • साखर

सणाचा आकार

करंजी दिसली की पाहुणे येणार हे नक्की. भाजलेल्या खोबऱ्याचं आणि रव्याचं गोड सारण भरलेली पातळ पारी, कडेला हाताने घातलेली मुरड, आणि सोनसळी फुगे येईपर्यंत तळलेली.

एक करंजी फोडली की खोबऱ्याचा गंध पुढचं काम करतो. दिवाळीच्या ताटात हात आधी तिच्याकडेच जातो, आणि तिचा आकार प्रत्येक मराठी मुलाला पाठ असतो.

आमच्या स्वयंपाकघरातून आणखी

Coconut Barfi (नारळ वडी)
₹320 / 500 g
1

हाताने मुरड घातलेली, खोबरं आणि रव्याची गोड चंद्रकोर.

इतर पदार्थ →
1